¡Sorpréndeme!

Rajgruha Vandalism: डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान राजगृहाबाहेर तोडफोड करणारा मुख्य आरोपीला अटक

2020-10-27 55 Dailymotion

काही दिवसांपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काही अज्ञान व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना घडली होती.या घटनेचा मुख्य आरोपी विशाल अशोक याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.