¡Sorpréndeme!

Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात 24 तासात 381 जणांना कोरोनाची लागण

2020-10-27 122 Dailymotion

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात असलेले महाराष्ट्र पोलिस हे कोविड योद्धे देखील कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत.राज्यात मागील 24 तासांमध्ये सुमारे 381 पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे.