Sushant Rajput Suicide :सुशांतच्या आत्महत्येला वेगळे वळण; वडिलांनी Rhea Chakraborty वर FRI दाखल
2020-10-27 1 Dailymotion
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे.सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पाटणा पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.