¡Sorpréndeme!

सरकारची चीनी उपकरणांवर बंदी, रेल्वेने दिलेले कंत्राट घेतले मागे; बीएसएनएल आणि एमटीएनएललाही निर्देश

2020-10-27 1 Dailymotion

गलवान व्हॅलीत भारत आणि चिनी सैन्यांदरम्यान चकमकी झाल्यानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारने देशात 4G च्या अंमलबजावणीसाठी वापरल्या जाणार्‍या चिनी उपकरणांवर बंदी घातली आहे.