प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक आहे.त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे,गेल्या काही काळापासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त आहेत. सोशल मीडियावर निशिकांत यांच्या निधनाबाबत ट्विट करण्यात आले आणि अफवांना उधान आले.जाणून घ्या सत्य काय आहे ते.