¡Sorpréndeme!

Narendra Modi Birthday Special : गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान पर्यंतचा प्रवास

2020-10-27 423 Dailymotion

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस. नरेंद्र मोदी आज 70 वर्षांचे झाले. पंतप्रधानांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सकाळपासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया.