¡Sorpréndeme!

Cyber Attack : या 'Email Id' पासून सावधान ! चिनी हॅकर्सकडून 40 हजारांहून जास्त सायबर हल्ले

2020-10-27 141 Dailymotion

चीनकडून फिशिंग तंत्राच्या माध्यमातून सायबर हल्ले केले जाऊ शकतात असे सांगत महाराष्ट्र सायबर सेलने गेल्या चार ते पाच दिवसात चीनमधून 40 हजारांहून जास्त वेळेस सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मंगळवारी दिली.एक Email ID ही देण्यात आला आहे.पाहा सविस्तर