¡Sorpréndeme!

Paryushan: 22, 23 ऑगस्टला मुंबई मध्ये दादर, भायखळा,चेंबूर भागात जैन मंदीरं खुली करण्यास सशर्त परवानगी

2020-10-27 2 Dailymotion

मुंबईमध्ये जैन धर्मियांसाठी पवित्र असलेल्या पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर जैन मंदीरे खुली करण्यात येणार आहेत.दादर ,भायखळा , चेंबूर या भागात जैन मंदीरं खुली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.