¡Sorpréndeme!

Yuvraj Singh ने दिलेले चॅलेंज Sachin Tendulkar ने अस केले पूर्ण; पाहा मजेदार व्हिडिओ

2020-10-27 5 Dailymotion

देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सगळेच जण आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहेत. काही जण आपले छंद जोपासत आहेत. याच लॉकडाऊनमध्ये सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या चॅलेंज चा धुमाकूळ पहायला मिळत आहे.