¡Sorpréndeme!

Coronavirus Outbreak: भारतात २४ तासात ६,५६६ कोरोना रुग्णांची वाढ; महाराष्ट्राचा आकडा ५६ हजारच्या वर

2020-10-27 13 Dailymotion

देशावर आलेले कोरोनाचे संकट काही संपायच नाव घेत नाही आहे.दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना पहायला मिळत आहे. भारतात गेल्या २४ तासात ६,५६६ कोरोना रुग्णांची वाढ झालेली आहे. पाहूयात सविस्तर.