Maharashtra Monsoon Updates: विदर्भ, मराठवाडा आणि नॉर्थ कोकणात पुढील 24 तासात पावसाचा जोर वाढणार-IMD
2020-10-27 1 Dailymotion
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याचे दिसून आले आहे.याच दरम्यान आता महाराष्ट्रात पुढील 24 तासात विदर्भ, मराठवाडा आणि नॉर्थ कोकणात पावसाचा जोर वाढलेला दिसून येणार आहे.