Health Tips: कारले खाण्याचे 'हे' फायदे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही
2020-10-27 725 Dailymotion
कारले या भाजीच नाव जारी काढले तरी कित्येकांची नाक मुरडतात.फक्त कडु भाजी अशीच ओळख म्हणुन नाही तर कारल्याचे अनेक फायदे आहेत. हा व्हिडिओ पाहा आणि जाणून घ्या कारल्याचे फायदे.