¡Sorpréndeme!

High Tide In Mumbai: निसर्ग चक्रीवादळ काळात मुंबईत समुद्राला भरती, जाणून घ्या वेळ आणि लाटांची उंची

2020-10-27 3 Dailymotion

निसर्ग चक्रीवादळाचा आज (३ जून) अलिबाग च्या किनारपट्टीवर धडकणार आहे. चक्रीवादळामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस बरसणार आहे.त्याचबरोबर या चक्रीवादळामुळे समुद्रात भरती येणार आहे.जाणून घेऊयात भरतीच्या वेळा आणि लाटांची ऊंची.