माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे ज्येष्ठ नेते डॉ. रघुवंश प्रसाद सिंह यांचे काल १३ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने राजकीय स्थरात शोककळा पसरली आहे.