CBSE, ICSE बोर्डाशी संबंधित सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य
2020-10-27 82 Dailymotion
राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली.