आज 5 जून रोजी महाराष्ट्रात सर्वत्र वटपौर्णिमा साजरी केली जाईल.सध्याच्या डिजिटल युगात सोशल मिडियाच्या विविध माध्यमातून वटपौर्णिमेचे संदेश, मेसेज पाठवून तुम्ही वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता.