शरीरातील हिमोग्लोबिनची लेवल कमी झाली की थकवा जाणवणे, एनिमियाची समस्या निर्माण होणे. अशा अनेक गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची लेवल योग्य राखणं हे खुप महत्वाचे आहे.आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात हिमोग्लोबिनची वाढवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे.