¡Sorpréndeme!

वेंगुर्ल्यात तब्बल ९५ किलो च्या कासवाची मच्छिमारांकडून सुखरूप सुटका ; पाहा व्हिडिओ

2020-10-27 83 Dailymotion

सिंदुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या गावातील समुद्र किनारी मच्छिमारांच्या जाळ्यात एक कासव अडकल्याची घटना घडली.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.पाहा तो व्हिडिओ आणि जाणून घ्या अधिक सविस्तर.