¡Sorpréndeme!

Lockdown काळात 21 हजार 572 जणांना रोजगार; महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांची माहिती

2020-10-26 2 Dailymotion

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट आणखी गडद होताना दिसत आहेत.परिणामी, देशातील अनेक उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.याच पार्श्वभूमीवर ऑनलाइन रोजगार मेळावा आणि महास्वयंम बेवपोर्टलमार्फत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे.