¡Sorpréndeme!

Coronavirus: 106 वर्षांच्या आजीची कोरोनावर यशस्वी मात; हसतमुखाने घेतला रुग्णालयातून निरोप

2020-10-26 4 Dailymotion

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.त्यामुळे नागरिकमध्ये खासकरुन वयस्कर नागरिकांमध्ये अजूनही भीतीच वातावरण आहे, पण अशा परिस्थितीत एक सकारात्मक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.मुंबईत १०६ वर्षाच्या आजी कोरोनामुक्त झाल्या आहेत.जाणून घ्या अधिक.