Recruitments for Government Posts:शासकीय पदांच्या भरती सरकारकडून थांबवण्यात आल्या?पाहा काय आहे तथ्य
2020-10-26 703 Dailymotion
सोशल मीडियावर सध्या एक बातमी तूफान व्हायरल होत आहे.या बातमीचा प्रसार एका वाहिनी द्वारा केला जात आहे.या वाहिनीने, 'सरकार नोकरीमध्ये आता नवीन भरती सरकारकडून बंद केली आहे',अशी माहिती पुरावली आहे.पाहूयात काय आहे सत्य परिस्थिति.