अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत विवाहबंधनात अडकली आहे.तेजस देसाईसोबत शर्मिष्ठानं लग्नगाठ बांधली आहे.पाहा दोघांच्या लग्नातले खास फोटो.