Kapil Dev Health Update: कपिल देव यांचा रूग्णालयतून मिळाला डिस्चार्ज; समोर आला पहिला फोटो
2020-10-26 210 Dailymotion
भारताचा पहिला किक्रेट विश्वचषक जिंकणारा कर्णधार कपिल देव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. त्यांचा एक फोटो ही समोर आला आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.