Ajit Pawar Tested Negative For Covid-19: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोविड-19 चाचणी निगेटिव्ह
2020-10-26 2 Dailymotion
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार होम क्वॉरन्टाईन झाले आहेत. अजित पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.मात्र थकवा आणि कणकण जाणवत असल्याने त्यांनी होम क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला.जाणून घ्या अधिक सविस्तर.