Chennai Kumaran Silks Video: चेन्नईच्या दुकानात लोकांची गर्दी; व्हिडिओ व्हायरल होताच दुकान केले सील
2020-10-26 1 Dailymotion
सणासुदीच्या काळात चेन्नईतील प्रसिद्ध कुमारन सिल्कच्या शोरूमला सीलबंद केले आहे.सोशल मीडियावर शोरूमचा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने हे पाऊल उचलले. पहा तो व्हिडिओ आणि जाणून घ्या अधिक माहिती सविस्तर.