कोरोना रुग्णांचा संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.काल ( २४ जून ) एका दिवसात 3,890 कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची व 208 मृत्यूंची नोंद झाली आहे.