भारताचा चीन ला आणखीन एक दणका; भारतातील 'या' प्रोजेक्ट्समध्ये चीनी कंपन्यांना परवानगी नाही
2020-10-20 1 Dailymotion
भारतात ५९ App वर बंदी आणल्यानंतर आता भारताने चीनला आँखिन एक दणका दिला आहे.चिनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतलं जाणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.