¡Sorpréndeme!

Bakri Eid: Uddhav Thackeray यांच्याकडून बकरी ईद साधेपणाने ,नियमांचे पालक करुन साजरी करण्याची परवानगी

2020-10-20 23 Dailymotion

बकरी ईद साजरी करण्यासाठीही संमती दिली जावी अशी मागणी करणारं पत्र काँग्रेस नेते नसीम खान यांनी केली आहे.तसेच अनेक कॉंगेस नेत्यांनीही याची मागणी केली होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईद साजरा करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.पण त्यासाठी काही अटींचे पालन करणे गरजेच आहे.पाहूयात सविस्तर.