¡Sorpréndeme!

Rahul Gandhi Anti Farm Law Protest: काँग्रेसचे 'खेती बचाओ' अभियान; राहुल गांधीनी चालवला ट्रॅक्टर

2020-10-15 3 Dailymotion

कृषी कायद्याबाबत मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांचे आंदोलन आता अधिक तीव्र होऊ लागले आहे.काँग्रेस पक्ष कालपासून पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून 'खेती बचाओ' अभियान सुरू झाले आहे.जाणून घ्या सविस्तर.