¡Sorpréndeme!

Tadoba National Park मधल्या दुर्मिळ Black Leopard चे फोटो व्हायरल,जाणून घ्या बिबट्याच्या मागील रहस्य

2020-10-15 38 Dailymotion

महाराष्ट्रातील ताडोबा नॅशनल पार्क मध्ये सुद्धा काळ्या रंगाचा बिबट्या दिसल्याचे फोटो एका 24 वर्षीय फोटोग्राफर अनुराग गावंडे याने टिपले आहेत.काळ्या रंगाचे बिबटे अत्यंत दुर्मिळ असून सहजासहजी दिसून येत नाहीत.पाहा ते फोटो.