¡Sorpréndeme!

Ram Vilas Paswan Dies At 74: केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

2020-10-15 28 Dailymotion

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे दीर्घआजाराने निधन झाले आहे.त्यांचा मुलगा आणि खासदार चिराग पासवान यांनी निधन झाल्याचे ट्विट करत सांगितले.