चला इंग्रजी वाचायला शिकुया!! How to learn english Language Reading? Let's Start English Reading.
इंग्रजी भाषा वाचनास मुलांना सोपी जावी त्यादृष्टीने हा केलेला छोटासा प्रयोग आहे. मुलांनी दररोज या व्हिडीओचा सराव करुन घेतल्यास विद्यार्थी न अडखळता इंग्रजी वाचायला शिकतील असा मला विश्वास आहे. सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांना हे व्हीडिओ नक्की दाखवावे जेणेकरून आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना लाभ होईल व आपला वर्ग सुद्धा इंग्रजी साक्षर होण्यास मदत होईल.
1) चला इंग्रजी वाचायला शिकुया!! How to learn English Language Reading? Let's Start English Reading.
https://youtu.be/kQ7BfO_Gmp8
2) English reading practice.इंग्रजी वाचनाचा सराव.चला इंग्रजी वाचायला सुरुवात करूया (English Lesson 2nd)
https://youtu.be/2U8FINr4HmY
3) तीन अक्षरी इंग्रजी शब्द वाचन
https://youtu.be/oORIrFSdhGw
4) आता..इंग्रजी स्वरांपासून सुरु होणाऱ्या इंग्रजीशब्दांचे वाचन कसे करावे ते अगदी सहज शिकता येईल........
https://youtu.be/BEiVhrKQ1DY
5) इंग्रजी वाक्यांमध्ये वारंवार येणारे शब्द सहज कसे वाचायचे....इंग्रजी वाचायची सोपी पध्दत!!
https://youtu.be/o2GTAB4GoHk
6) "ee" व "oo" हे स्वर वापरून तयार होणारे शब्द एकदम सोप्या पद्धतीने वाचण्याच्या ट्रिक...(Lesson 6th)
https://youtu.be/DQmfjY2C3zo
7) 'S' किंवा 'Y' हे अक्षर शेवटी येणाऱ्या इंग्रजी शब्दांचे वाचन करण्याच्या सोप्या पद्धती(Eng Lesson-7th)
https://youtu.be/Onmuxfi96Pw
8) इंग्रजी स्वरांचा वापर करून इंग्रजी जोडशब्द वाचण्याच्या सोप्या पध्दती.English Lesson for Beginners.
https://youtu.be/R1cdG3IHIP4
9) 'sh', 'ch', 'wh', 'th''br', 'dr', 'cr' असणारे शब्द वाचण्याची सोपी पद्धत. Let's Learn English.
https://youtu.be/J9r5_8ZOz0M
10) इंग्रजी शब्दांमध्ये एकच अक्षर(Alphabet)डबल आल्यावर शब्द वाचायची सोपी पद्धत.Eng Lesson for Beginners.
https://youtu.be/vbtaV_nE0NU
11) 'e' ने संपणारे चार अक्षरी शब्द वाचा एकदम सोप्या पद्धतीने... English Reading for Beginners.
https://youtu.be/iXU8yPlQ7XQ
वरील सर्व व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या YouTube Channel ला subscribe करा.
https://www.youtube.com/RajeshBawaskar