हदगाव तालुक्यात हा बनला मराठी चित्रपट लॉक डाऊन खुलता च जवळच्या सिनेमागृहात पहा
2020-08-16 1 Dailymotion
मराठी चित्रपट रसिक श्रोत्यांसाठी हदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांनी बनविलेला हा मराठी चित्रपट खास मराठवाडा भागातील मराठी भाषेचा तडका पाहण्यास विसरू नका