¡Sorpréndeme!

हे नाटक पाहून खरोखर लहानपणाची आठवण तरोताजा होते लय मस्त

2020-08-16 100 Dailymotion


मित्रांनो आज संगणकाच्या युगामध्ये मराठी लोककलेची परंपरा जपणारी ही कॉमेडी नाटक अवश्य पहा कारण या पळापळी च्या युगामध्ये आमचं बालपण आठवण करून देणारी हे नाटिका ग्रामीण भागातील कलाकारांनी फार चांगल्या प्रकारे सादर केली आहे तरी मित्रांनी हा व्हिडिओ आपणास आवडल्यास इतरांना शेअर करा व लाईक फोलो करण्यास विसरू नका