¡Sorpréndeme!

Lord Ram is Nepali Not Indian: K.P.Sharma Oli - भगवान राम हे नेपाळी असून खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे

2020-07-14 74 Dailymotion

भारताने नेपाळवर सांस्कृतिक दृष्ट्या अतिक्रमण करून भारतात खोटी अयोध्या स्थापन केली.आहे इतकेच नव्हे तर ''भगवान राम हे नेपाळी असल्याचे'' वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केलं आहे.जाणून घ्या सविस्तर बातमी.

#Ayodhya #PMKPSharmaOli #Nepal

Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/