¡Sorpréndeme!

छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी,वढू बुद्रुक आणि तुळापूर

2020-05-06 1 Dailymotion

11 मार्च 1689 ... स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ठार मारले ...
स्वराज्यासाठी शंभूराजांनी बलिदान दिले.....
शंभूराजे बलिदानाचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा......
आणि अशाच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी "Vrutt Bindhast" या Channel ला नक्की Subscribe करा.