¡Sorpréndeme!

'थप्पड' च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचली तापसी पन्नू

2020-02-27 77 Dailymotion

बॉलिवूड डेस्क : 28 फेब्रुवारीला रिलीज होणार असलेला चित्रपट 'थप्पड' चे मुंबईमध्ये स्क्रीनिंग झाले या स्क्रीनिंगमध्ये चित्रपटाची मुख्य अभिनेत्री तापसी पन्नू, अनुराग कश्यप, पवैल गुलाटी, अनुभव सिन्हा, दीया मिर्झा, तन्वी आजमी पोहोपचले होते चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आहेत चित्रपट घरेलू हिंसाचारावर आधारित आहे