¡Sorpréndeme!

कारखाना निवडणुकीच्या प्रचारसभेत एका ऊस उत्पादक शेतकऱ्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तुफान फटकेबाजी

2020-02-23 825 Dailymotion

बारामती - बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीवाचं रान केलं आहे काहीही झालं तरी माळेगाव कारखाना ताब्यात घ्यायचा असा निर्धार त्यांनी केला आहे दरम्यान बारामती तालुक्यातील कांबळेश्वर नानासाहेब खलाटे यांनी अवघ्या चार मिनिटाच्या भाषणाने अजित पवारांची झोप उडवली आहे