¡Sorpréndeme!

'प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही...', अमरावतीमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी घेतली शपथ

2020-02-14 281 Dailymotion

अमरावती-
चांदूर रेल्वे येथील महिला महाविद्यालयातील तरुणींनी "प्रेम विवाह न करण्याची शपथ' घेतली तालुक्यातील टेंभूर्णी येथे सुरू असलेल्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात प्रा डॉ प्रदीप दंदे यांनी विद्यार्थिनींना ही शपथ दिली व्हॅलेंटाईन दिवसाच्या अनुषंगाने तरुणींनी घेतलेली शपथ चर्चेचा विषय ठरत आहे