¡Sorpréndeme!

ऐका, पीडितेवर सर्वप्रथम उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?

2020-02-04 295 Dailymotion

व्हिडिओ - रमाकांत दाणी, नागपूर


हिंगणघाट जळित कांड पीडितेला सर्वप्रथम रुग्णालयात उपचारासाठी आणले त्या ऑरेंज सिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी ते क्षण आपल्या शब्दांमध्ये मांडले आहेत तिची त्वचा कशी निघाली, जळत असताना श्वास घेत होती तेव्हा शरीराच्या आतील इंद्रियांपर्यंत कशी इजा झाली तसेच पुढील 3 ते 4 आठवडे तिच्यावर काय-काय उपचार केले जाणार आहेत सोबतच तिची सध्याची अवस्था काय ही संपूर्ण माहिती या डॉक्टरांनी दिली आहे