¡Sorpréndeme!

राजपथवर पहिल्यांदाच राफेलचे चित्ररथ सादर

2020-01-26 89 Dailymotion

नवी दिल्ली-आज देशाचा 71वा प्रजासत्ताक दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात आधी नॅशनल वॉर मेमोरियलवर शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली यावर्षी ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो मुख्य अतिथी म्हणून आले होते या वर्षी राजपथवर पहिल्यांदाच राफेल विमानाचे चित्ररथ सादर सादर करण्यात आले