¡Sorpréndeme!

यशच्या बर्थडेला चाहत्यांनी कापला 5000 किलोचा केक, वर्ल्ड रेकॉर्ड बनवला

2020-01-10 237 Dailymotion

बॉलिवूड डेस्क -केजीएफ फेम सुपरस्टार यशने 8 जानेवारीला बंगळुरूमध्ये 34 वा वाढदिवस साजरा केला फॅन्सने त्याचे 216 फूट कटआऊट लावले तसेच 5000 किलोग्रॅमचा केक कापून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला हा केक 20 लोकांनी सुमारे 96 तासांमध्ये बनवला