¡Sorpréndeme!

पिकांवर पाकिस्तानी किड्यांचा हल्ला, पिक वाचवण्यासाठी शेतकरी वाजवत आहेत भांडे

2019-12-28 135 Dailymotion

बनासकांठा- गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पिकांवर मागील एका आठवड्यांपासून पाकिस्तानातून आलेल्या किड्यांनी हल्ला चढवला आहे मागील 25 वर्षातील हा सर्वात मोठा किड्यांचा हल्ला आहे यापासून वाचण्यासाठी शेतरी फवारणी तर करतच आहेत, शिवाय किड्यांना हाकलण्यासाठी भांडे, डिजेदेखील वाजवले जात आहेत