¡Sorpréndeme!

जगातील पहिले हायपरसॉनिक मिसाइल रशियन लष्करात सामिल

2019-12-28 458 Dailymotion

रशियाने आवाजापेक्षा 27 पट वेगवान असे अवनगार्ड हायपरसॉनिक मिसाइल आपल्या लष्करात समाविष्ट केले आहे एखाद्या देशाच्या लष्करात सामिल होणारे हे जगातील पहिलेच हायपरसॉनिक मिलाइल आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यासंदर्भातील घोषणा करताना हे मिसाइल अण्वस्त्रवाहक असल्याचे सांगितले हे मिसाइल आवाजाच्या गतीपेक्षा किमान 20 ते 27 पट अधिक वेगाने मारा करण्यास सक्षम आहे