¡Sorpréndeme!

Sur Nava Dhyas Nava वर्षा, किशोरी, प्रियाची दमदार हजेरी Kishori Shahane, Priya Berde

2019-12-12 18 Dailymotion

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे या पर्वात दर आठवड्याला कोण ना कोण पाहुणे येऊन हजेरी लावतात. या आठवड्यात अभिनेत्री वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे, प्रिया बेर्डे यांनी हजेरी लावली. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale