¡Sorpréndeme!

हा येऊ शकतो तर तुम्ही का नाही ?

2019-12-10 308 Dailymotion

औरंगाबाद - प्रियदर्शिनी उद्यान वाचण्याला याच्याकडून, याच्या आजोबाकडून, सत्तरीतल्या इतर युवांकडून मिळणारी ऊर्जा कारणीभूत आहे आम्ही निमित्तच खूप खूप मोठ्ठा हो बाळ, या शहरात बदल घडवण्यासाठी आता तुझ्या वयाच्या मुलांचीही गरज पडणार आहे कारण औरंगाबादकर अन्तल, अन्ती, द्दीदी, बैय्याला यायला वेळ नाही #SavePriyadarshani