¡Sorpréndeme!

दक्षिण आफ्रीकेच्या शम्सीने विकेट मिळवल्यावर दाखवली जादू, मैदानात रुमालाची बनवली छडी

2019-12-05 334 Dailymotion

स्पोर्ट डेस्क- क्रिकेटमध्ये विकेट आणि कॅच घेतल्यानंतर खेळाडून आपल्या अनोख्या अंदाजात आनंद साजरा करतात दक्षिण आफ्रिकेतील मजांसी सुपर लीग(एमसीएल)मध्ये दक्षिण आफ्रीकेतील स्पिनर तबरेज शम्सीने मैदानात जादू दाखवून सर्वांनाच चकीत केले शम्सीने विकेट मिळवल्यानंतर खिशातून रुमाल काढला आणि त्याची छडी बनवली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे