खासदार हंसराज अहिर यांनी नागरिकांना मतदान करण्याचे केले आवाहन
2019-10-21 1 Dailymotion
चंद्रपूर - खासदार हंसराज अहिर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मतदान हा लोकशाहीतील सर्वात मोठा अधिकार आहे या अधिकारामुळे तुम्ही एक चांगले सरकार निवडू शकता यामुळेसर्वांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केली