¡Sorpréndeme!

20 फुट उंचीवरून थेट सायकल रिक्शामध्ये पडला चिमुकला

2019-10-20 95 Dailymotion

मध्य प्रदेशच्या टीकमगड येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे निसर्गाचा चमत्कार म्हणून लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत प्रत्यक्षात घडले असे, की येथील प्रधानपुरा गल्लीत राहणारे व्यापारी आशीष जैन यांचा तीन वर्षांचा मुलगा गॅलरीच्या रेलिंगवर अडकला होता याच दरम्यान त्याचा तोल गेला सुदैवाने रस्त्यावरून अगदी वेळेवर एक सायकल रिक्शा आला आणि तो चिमुकला थेट त्या सायकल रिक्शाच्या सीटवर पडला मात्र, या योगायोगाने मोठी हानी टळली