व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत 'पाहिलं तुला' हे नवं कोरं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याची एक झलक नुकतीच समोर आली. हे गाणं रुपेश पावस्कर यांनी दिग्दर्शित केलं असून, या गाण्यात सोनल पवार आणि अभिजित आमकर यांची लव्ह केमिस्ट्री मस्त दिसून आलीये. बघूया या गाण्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale